Surprise Me!

कोल्हापूर न्युज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 65 Dailymotion

कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या मेरी वेदर मैदान वरील मंडप दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊ : क्रीडा व युवक कल्याणमंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन
इचलकरंजी  येथील गावभाग परिसरातील नागरिकांनी पाणीप्रश्‍नी मरगूबाई मंदिरजवळ आज रास्ता रोको आंदोलन
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफीची भारतीय किसान संघातर्फे मागणी
सरपंच परिषद मुंबईत येथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी काकडे यांचा इशारा
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात डावी लोकशाही आघाडीच्या वतीने इचलकरंजीत धरणे आंदोलन

(बातमीदार - मतीन शेख)
(व्हिडीओ - सुयोग घाटगे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon